Latest Story
विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरवआय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोकोफलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भफलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यातशिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळामुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेशकथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधीओबीसींच्या हक्कांसाठी आता मुंबईत निर्णायक एल्गार; १ सप्टेंबरला लाखोंच्या संख्येने धडक द्या : प्रा. लक्ष्मण हाकेश्रीराम कारखाना बंद पाडण्याचा डाव खपवून घेणार नाही : राजू शेट्टी सहकारातील कारखाना सहकारातच राहिला पाहिजे; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी; शेतकरी संघटना आक्रमक होणार

Main Story

Latest Posts

विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, फलटण येथील सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे…

आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42…

फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर…

फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण प्रांत कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी कारवाई केल्याची माहिती समोर आली…

शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

आपलं फलटण( पोपट मिंड)मंदिर उभारणे म्हणजे केवळ दगड, विटा, सिमेंट आणि लोखंड एकत्र करून वास्तू उभी करणे नव्हे; तर त्यामागे असते श्रद्धा, सेवाभाव, त्याग आणि एकजुटीची ताकद. टाकळवाडे तालुका फलटण…

ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

फलटण: आपलं फलटण टाकळवडे, ता. फलटण येथील श्री महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम ग्रामस्थ, शिवभक्त आणि दानशूर देणगीदारांच्या सहकार्यातून पूर्णत्वास गेले असून,नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिराचा कलशारोहण सोहळा रविवार, दि. ३० ऑगस्ट…

मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

फलटण, दि. २६ : राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालयात गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी ‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’ या विशेष आभासी संवाद कार्यक्रमाचे आयोजन…

कथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी

फलटण: आपलं फलटण :ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्कार भारती जिल्हा समिती, सातारा यांच्या वतीने नवोदित व महाविद्यालयीन लेखकांसाठी कथालेखन व कथाकथन…

ओबीसींच्या हक्कांसाठी आता मुंबईत निर्णायक एल्गार; १ सप्टेंबरला लाखोंच्या संख्येने धडक द्या : प्रा. लक्ष्मण हाके

फलटण : आपलं फलटण :ओबीसी समाजाच्या आरक्षणासह सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्कांशी निगडित विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ सप्टेंबर रोजी मुंबईत लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधवांचा विराट मोर्चा काढण्यात…

श्रीराम कारखाना बंद पाडण्याचा डाव खपवून घेणार नाही : राजू शेट्टी सहकारातील कारखाना सहकारातच राहिला पाहिजे; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी; शेतकरी संघटना आक्रमक होणार

फलटण: आपलं फलटण : तालुक्यात उसाचे क्षेत्र आणि साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढत असताना सहकारी तत्त्वावर चालणारा श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद पडावा, अशी काही शेजारील कारखान्यांची भूमिका असल्याचा आरोप…

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळाला रंग; राखी बनविण्याची कार्यशाळा उत्साहात

फलटण (आपलं फलटण कोळकी प्रतिनिधी) : रक्षाबंधनाच्या सणामागील प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाची भावना विद्यार्थ्यांना समजावी, तसेच त्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि कल्पकतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी, शाखा फलटण…

फलटणच्या सिद्धाली शहांचा जागतिक विक्रम; ‘सर्वात तरुण महिला नगरसेविका’ म्हणून नोंद

फलटण : आपलं फलटण :फलटण नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची जागतिक पातळीवर दखल घेत शहराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे. ‘इंटरनॅशनल बुक ऑफ…

कै. सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या स्मृतिदिनी गुणवंतांचा गौरव

फलटण : आपलं फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या वतीने कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) ऊर्फ काका यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार,…

बनावट मूल्यांकन दाखला प्रकरणी आठ जमीनधारकांवर गुन्हा; तिघांना अटक, २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

फलटण : आपलं फलटण : मौजे कोळकी (ता. फलटण) येथील गट क्रमांक ७९/१/१, ७९/१/५ व ८०/१ या जमिनींच्या भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्याच्या प्रक्रियेत कथित बनावट मूल्यांकन दाखला सादर करून…

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने मोठी पोकळी : संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण आपला फलटण प्रतिनिधी शिक्षणमहर्षी, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तसेच बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात मोठी…

स्वातंत्र्यदिनानिमित्त फलटणमध्ये महारक्तदान शिबिरासह निसर्ग संवर्धन प्रभातफेरी

फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत फलटण तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १५ व रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी महारक्तदान शिबिर तसेच…

प्रासंगिक : मूल्यांची वाट जपणारे ‘सुधीर अहिवळे उर्फ चेअरमन’

— निर्भीड पत्रकारिता, निस्वार्थ समाजकारण आणि जिव्हाळ्याच्या जनसंपर्काचा प्रेरणादायी प्रवासस्वार्थी राजकारणाच्या प्रवाहात अनेकांनी जीवनातील मूल्यांना तिलांजली देत राजकीय यश मिळवले असेल; मात्र विचारांशी प्रामाणिक राहून, आई-वडिलांचे संस्कार जपत आणि समाजहिताला…

चायनीज मांजाचा सुळसुळाट; प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ‘मृत्यूचा सापळा’!नागरिकांच्या गळ्याला फास, पक्षी-प्राण्यांचा जीव धोक्यात; पोलीस, नगरपालिका, महसूल विभागाच्या जबाबदारीच्या खेळात विक्रेत्यांचे फावले?

जीवघेणा चायनीज मांजा समस्या उपाय फलटण: आपलं फलटण प्रतिनिधीपतंग उडवणे हे फलटण शहर व तालुक्यात आता नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारे ठरत आहे. शासनाने बंदी घातलेला घातक चायनीज मांजा बाजारात…

फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था; गणेशोत्सवापूर्वी तातडीने दुरुस्तीची काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी यांची मागणी

फलटण : आपलं फलटण प्रतिनिधी शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठ्या खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून, सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस…

कोळकी जिल्हा परिषद गटातील रस्त्यांसाठी ८ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नांना यश; जयकुमार शिंदे यांची माहिती

फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कोळकी जिल्हा परिषद गटातील विविध रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी तब्बल ८ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी खासदार…

You Missed

विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव
आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको
फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ
फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात
शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!
ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
error: Content is protected !!